सगळ्यांच्या या उत्साहामुळे आणि प्रेमामुळे मला खरी जाणीव झाली की आमचं सगळ्यांचं मिळून एक मोठं कुटुंब आहे, ज्यात २५ लाख लोक आहेत.
उत्तर It is overwhelming. Overwhelming affection. गावागावात जिथे जिथे जाते तिथे कुठे बैलगाडीतून वरात काढतात, कुठे घोड्यांवरून वरात काढतात, कुठे प्लास्टिकचे किंवा कापडाचे घोडे असतात,  त्यांच्यावरून वरात काढतात. महिला लेझीम खेळतात; गाणी म्हणतात. त्यांच्याकडे गावात जे काही असेल ते घेऊन मिरवणूका काढतात. प्रचंड उत्साह आहे. आणि या प्रेमाला कोणत्याही अटी नाहीत. तुम्ही एका व्यक्तीची मुलगी आहात म्हणून इतके प्रेम कसे काय करू शकतात लोक असा प्रश्न मला पडतो. इतके प्रेम आहे, आपुलकी आहे.

प्रश्न आता अविश्रांत प्रचार-दौरे करत असताना, काही माणसं ओळखीची, जुनी असतील तर काही नवे मतदार असतील. भेटल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय प्रकारच्या असतात?

उत्तर – खूपच फरक आहे. पूर्वी शहर लहान होतं. आता खूपच वाढ झाली आहे. We have achieved real Development. All around there is Roads, Water & Electricity. That is major difference that we have achieved. Sanitation is a big thing that we have achieved under Ajitdada. निर्मल ग्रामसारखं चांगलं काम झालेलं आहे. ज्याचं श्रेय दादाला आहे.

प्रश्न बारामतीत प्रचार करताना काय वाटतं? लहानपणी पाहिलेलं बारामती आणि आता प्रचार करत असताना दिसत असलेलं बारामती यात काय फरक जाणवतो?

1 /10

सर्वांसाठी विकास

सर्वांसाठी विकास

Interview

Interview

Photo Gallery
Photo Gallery

Back